Jump to content

त्युमेन ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्युमेन ओब्लास्त
Тюменская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

त्युमेन ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
त्युमेन ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उरल
स्थापना ऑगस्ट १४, १९४४
राजधानी त्युमेन
क्षेत्रफळ १४,३५,२०० चौ. किमी (५,५४,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ३२,६४,८४१
घनता २.३ /चौ. किमी (६.० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-TYU
संकेतस्थळ http://admtyumen.ru/

त्युमेन ओब्लास्त (रशियन: Тюменская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे. यमेलो-नेनेत्सखान्ती-मान्सी हे दोन स्वायत्त ऑक्रूग त्युमेन ओब्लास्तच्या प्रशासकीय अखत्यारीत येतात.

त्युमेन हे रशियाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. येथील दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या सात पट आहे.


बाह्य दुवे[संपादन]