Jump to content

फिलिप वॉरेन अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलिप वॉरेन अँडरसन

फिलिप वॉरेन अँडरसन
पूर्ण नावफिलिप वॉरेन अँडरसन
जन्म १३ डिसेंबर, इ.स. १९२३
इंडियानापोलिस, अमेरिका
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

फिलिप वॉरेन अँडरसन ( १३ डिसेंबर, इ.स. १९२३ इंडियानापोलिस, अमेरिका- ) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिक संरचनेतील चुंबकीय गुणधर्माविषयीच्या मूलभूत संशोधनासाठी इ.स. १९७७ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]